Friday, 30 August 2013

नेमेची येतो मग पावसाळा

केला रवीने निज ताप दूर, वाहे हराया श्रम हा समीर | वैशाखमासी प्रतिवर्षी येती आकाशमार्गे नव मेघपंक्ती | नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा..|| - कवि अज्ञात

2 comments:

  1. धन्यवाद, या पंक्ती दिल्याबद्दल. पूर्ण कविता मिळू शकेल का

    ReplyDelete
  2. ‘आठवणीतील गाणी’ या प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहातही पावसाची प्रतिक्षा करणाऱ्या दोन कविता असून त्याचे कवी अज्ञात आहेत. यातील ‘सृष्टीचे चमत्कार’ या कवितेत कवीने

    वैशाखमासी प्रतिवर्षी येती

    आकाशमार्गे नव मेघपंक्ती

    नेमेची येतो मग पावसाळा

    हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

    असे सांगितले आहे.

    http://wwwmazyabatamya.blogspot.in/2010_05_01_archive.html

    ReplyDelete